About me
Sandesh Jadhav ( Bhau..)

Sandesh Bhau..
गेल्या ३७ वर्षांतील विविध संस्थांतील सामाजिक कार्याचा आढावा :
नाव : श्री. संदेश लखुजी जाधव
वय : ६० वर्षे
पत्ता : ‘सार्थक’, महात्मा फुले नगर, साईबाबा मंदिराजवळ,
नवयुग नगर रोड, माणिकपूर, वसई (प.) ता. वसई,
जि. पालघर – ४०१२०२ मोबा. ९८८१३८७७००,
ई–मेल : sandy196233@yahoo.in, Web : sandeshjadhav.com
संदेश जाधव
विद्यमान पदे :
१) अध्यक्ष, चर्मकार मंच, जिल्हा ठाणे व पालघर
२) संचालक व माजी चेअरमन, वसई जनता सहकारी बँक लि.
३) उपाध्यक्ष, वसई विकासिनी, कार्यकारी मंडळ (दृक–कला महाविद्यालय)
४) सचिव, साहित्य जल्लोष प्रतिष्ठान
५) संस्थापक विश्वस्त, शिवछाया मित्र मंडळ / श्री साईदयाघना मंदिर, नवयुग नगर
६) संस्थापक सल्लागार, साई मित्र मंडळ (वसई–शिर्डी पदयात्रा)
७) अध्यक्ष, सल्लागार समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (सेंट पिटर कॉलेज), दिवाणमान
८) अध्यक्ष, लंगडी असोसिएशन, पालघर जिल्हा
९) सदस्य, कृपा फाऊंडेशन, वसई एड्स नियंत्रण संस्था
१०) कार्याध्यक्ष, शूर्पारक–वसई इतिहास व संस्कृती गौरव समिती
११) समन्वयक, महापौर मॅरेथॉन/वसई विजयोत्सव, वसई विरार शहर महानगरपालिका
१२) –’’– सर्वधर्मीय शांतता कमिटी, वसई तालुका
१३) –’’– शांतता समिती, मा. पो. स्टे. माणिकपूर
१४) सल्लागार, महाराष्ट्रीय चर्मकार महासंघ, वसई तालुका
१५) –’’– इलाईट मित्र मंडळ, दिवाणमान
१६) –’’– अंकित मित्र मंडळ, म. फुले नगर
१७) –’’– संकल्प मित्र मंडळ, दिवाणमान
१८) –’’– एकजूट मित्र मंडळ, चुळणा रोड
१९) –’’– रेड सेव्हन मित्र मंडळ
२०) –’’– पूजा चॅरिटेबल ट्रस्ट, नालासोपारा
भूषविलेली पदे :
१) माजी नगरसेवक (चार टर्म) व सभापती, स्थायी समिती, वसई विरार शहर महानगरपालिका
२) -’’- शाखा प्रमुख, शिवसेना शाखा, माणिकपूर
३) -’’- सदस्य, ग्रामपंचायत, माणिकपूर
४) -’’- विभागीय उपतालुका प्रमुख, शिवसेना
५) -’’- उपनगराध्यक्ष, नवघर–माणिकपूर न.प. (५ वेळा) (बहुजन विकास आघाडी)
६) -’’- सभापती, आरोग्य, नियोजन व विकास, बांधकाम,
मागासवर्गीय कल्याण समिती, नवघर–माणिकपूर न.प.
७) -’’- सदस्य, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, पालघर विभाग, विभागीय सल्लागार समिती
८) -’’- सहसचिव, श्री साई भक्त मंडळ, मुंबई (श्री साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलन)
९) -’’- सदस्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था (वसई तालुका दक्षता समिती)
१०) -’’- संचालक व उपाध्यक्ष, माणिकपूर अर्बन को–ऑप. क्रेडिट सोसा. लि.
११) श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, दौंड–पुणे च्या संचालक मंडळावर १ वर्षासाठी सदस्य म्हणून नेमणूक
प्रमुख कार्य :
१) श्री साईबाबा मंदिर स्थापना – सन १९८८
२) जिल्हा परिषद शाळा, माणिकपूर सुधारणा – सन १९८८
३) महात्मा ज्योतिबा फुले या राष्ट्रीय पुरूषाचे स्मारक – सन १९८८
४) वसई रोड रेल्वे स्थानक उद्यान विकास – सन १९९७
५) रूग्णवाहिका सेवा– सन २००० पासून आजतागायत सुरु आहे.
६) नवघर–माणिकपूर शहरात २९ चर्मकार गटई कामगारांना पीच परवाना व स्टॉल मिळवून दिले.
७) अपंग व्यक्तींना क्लासिक स्ट्रीप्स या नामांकित कंपनीत रोजगार मिळवून दिला.
८) केंद्र सरकारची सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत दहा पुरूष व महिला नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला.
९) वसई रोड एस्. टी. स्थानक शेड नूतनीकरण करून घेतले.
१०) समाजातील व इतर अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकर्या उपलब्ध होण्यास व स्वयंरोजगारासाठी सहकार्य केले.
११) अनाथ बालकाश्रम, महिला वृद्धाश्रम, आदिवासी व मागासवर्गीय बांधव, निराधार महिला यांना उपयुक्त व आश्रमोपयोगी वस्तूंचे वाटप व शैक्षणिक व वैद्यकीय साहित्य वाटप करून सातत्याने सहकार्य केले.
१२) प्रकाशने :
१) शहरातील नागरिकांची जिवनदान रक्तगट सूची (१९९१) तयार केली.
प्रकाशन : आमदार हितेंद्रजी ठाकूर यांचे हस्ते.
२) शिवसेना शाखा माणिकपूरची विजयी घोडदौड (१९९४)
प्रकाशन श्री. राज ठाकरे, श्री. गणेश नाईक व श्री. आनंदजी दिघे यांचे हस्ते.
३) भारतीय स्वातंत्र्याच्या ५०व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे सभापती श्री. दत्ताजी नलावडे (१९९७) यांचे हस्ते
४) निर्मळ महात्म्य प्रकाशन श्री. बबनशेठ नाईक (सन २००९) यांचे हस्ते.
५) साष्टीची बखर प्रकाशन खासदार भारतकुमार राऊत, रविराज पराडकर, मिलींद गुणाजी, खासदार बळीराम जाधव, आमदार क्षितिज ठाकूर व लोकनेते श्री. हितेंद्रजी ठाकूर (सन २०११) यांचे हस्ते.
६) दयाधना गुरू दयानंदबाबा यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक प्रकाशन. प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन (२०१८)
विशेष पुरस्कार :
१) राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार, नवी दिल्ली (१९–०८–२०१२)
२) इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार, नवी दिल्ली (१८–११–२०१२)
३) मदर तेरेसा एक्सलंस अॅवॉर्ड, केरळ (२५–११–२०१२)
४) डॉ. आंबेडकर फेलोशीप नॅशनल अॅवॉर्ड, नवी दिल्ली (९–१२–२०१२)
५) वसई तालुका कला–क्रीडा महोत्सव (२६–१२–२०१२)
इतर कार्य :
बालसंस्कार केंद्र, कला–क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक, अध्यात्मिक, साहित्यिक, एड्स कंट्रोल सोसायटी, संगीत क्षेत्र, सर्वधर्मिय शांतता समिती, आदिवासी बांधवांसाठी विशेष मदत कार्य, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, रक्तदान, बालसाहित्य जल्लोष, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त, प्लेगग्रस्त, कुपोषणग्रस्त बालक मदतकार्य, आसाराम बापू, चिन्मया मिशन, नरेंद्र महाराज, अनिरूद्ध बापू, प्रजापिता ब्रह्माकुमारी, श्री श्री रविशंकरजी, गगनगिरी महाराज, स्वामीनारायण, महावीर जैनमंदिर, गुरूद्वारा, खोजा जमातखाना, दाऊदी बोहरा जमात, मस्जीद अशा अनेक संस्थांबरोबर कार्य, शहरातील सौंदर्यीकरण व विकासकामात महत्त्वाचा सहभाग.
वसई विजयोत्सव, महापौर मॅरेथॉन, साहित्य जल्लोष आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांत महत्त्वपूर्ण योगदान.
अपंग रोजगार–स्वयंरोजगार, उपयोगी वस्तू वाटप, गुणवंत विद्यार्थी, गुणीजन व्यक्तींचा सत्कार करून प्रोत्साहन, राष्ट्रीय दिन, विविध उत्सव साजरे करण्यात पुढाकार.
नवघर–माणिकपूर / वसई–विरार शहरातील विविध विकासकामात महत्त्वाचा सहभाग.
कोविड–१९ काळातील रुग्णसेवा व मदतकार्यात महत्त्वाचा सहभाग.